बायो फ्लाय ट्रॅप

संपूर्णपणे सुरक्षीत, पर्यावरण पूरक, हानीकारक रसायनांपासून मुक्त उत्पादन. कार्यक्षमपणे माशांचे नियंत्रण.

घरे, हॉटेल्स, अन्न प्रकीया उदयोग, दुकाने, मॉल्स, उपहारगृहे, दुग्धव्यवसाय, दुग्धप्रक्रीया उदयोग, कुक्कटपालन, मंदीरे, उदयाने, तसेच कचरा साठण्याच्या जागांवरील माशांचे प्रभावीपणे नियत्रंण करण्यासाठी खास सापळा.

उच्च क्षमतेच्या माशांनी आकर्षीत करणा-या गंधा मुळे दिर्घकाळापर्यंत नियंत्रण मिळते.

वापरण्याची पध्दत :

  • माशांना आकर्षीत करणा-या गंधाचे पाकिट उघडा व त्यामधील पदार्थ बरणीमध्ये टाका.
  • बरनीवर केलेल्या खुणे पर्यंत पाणी भरा.
  • बरणीचे झाकण बंद करुन बरणी योग्य ठिकाणी टांगून ठेवा.
  • एक बरणी / पाकिट साधारणत: ५०० वर्ग फुट (४५ वर्ग मीटर ) जागेसाठी पुरेसे आहे.
  • बरणी माशांनी पूर्ण भरल्यानंतर रिकामी करून, धूवून स्वच्छ करुन नवीन पाकीट वापरा.

वापरताना घ्यावयाची काळ्जी :

  • हवेमध्ये उष्णता जास्त असल्यास सावली मध्ये कचरा कुंडी जवळ बरण्या ठेवाव्यात.
  • थंडीच्या दिवसांमध्ये बरण्या उष्ण जागी किंवा सुर्यप्रकाशामध्ये ठेवाव्यात.
  • हवेचा प्रवाह संथ असणा-या ठिकाणी बरण्या ठेवाव्यात.
  • जास्त वेगाच्या हवेमध्ये बरण्या ठेवणे टाळावे.
  • पाकीटामधील पदार्थ पूर्णपणे कार्यक्षम होण्यासाठी २ ते ५ तास वेळ लागतो.
  • पाण्यामध्ये विरघळल्यानतंरच पाकिटामधील गंध कार्यक्षम होतो.
Back to Top