बायो गार्डन रीच

फुले, भाजीपाला, फळे, शोभीवंत झाडे, लॉन व परसबागेतील झाडांसाठी संपूर्णत: सुरक्षीत, १०० % नैसर्गीक खत व भूसुधारकांचे मिश्रण

फायदे:

  • झाडांच्या वाढीसाठी लागणारे सर्व मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये नैसर्गीकरित्या पुरवीते.
  • मातीची जलधारणा शक्ती तसेच आरोग्य वाढवीते.
  • वाढणार्‍या झाडांना लागणारे घटक उपलब्ध होउन दिर्घकाळापर्यंत फायदेशीर परिणाम मिळतो.
  • झाडांची वाढ, फुले तसेच फलधारणा, दर्जा, रंग आणि उत्पादनात वाढ होते.
  • कुंडीतील तसेच बागेतील झाडे, लॉन, परसबाग आणि वृक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
  • फुले, फळे, भाजीपाला तसेच शोभीवंत झाडांसाठी लागणार्‍या अन्नद्रव्यांचा विषमुक्त स्रोत.

वापरण्याची पद्धत:

शिफारस केलेल्या प्रमाणात मातीच्या वरच्या थरामध्ये मिसळावे व नंतर हलके पाणी द्यावे.

  • कुंडीतील झाडे (फुले/भाजीपाला/शोभीवंत झाडे): ५० ते १०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • बागेतील झाडे / वृक्ष : १०० ते २०० ग्रॅम प्रती झाड आठवड्यातून एकदा.
  • परसबाग व लॉन: ५०० ते १००० ग्रॅम प्रती वर्ग मिटर महीन्यातून एकदा

उपलब्धता :

५०० ग्रॅम / १००० ग्रॅम

Back to Top