बायो नीम रीच

बायो नीम रीच जमिनीतून / मातीतून पसरणार्‍या किडी व रोगांचे नियंत्रन करुन वाढणार्‍या झाडांसाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करते.

बायो नीम रीच उच्च दर्जाच्या निंबोळी पासून बनलेले असून त्यामधील निंबोळी तेल किड व रोगांपासून दिर्घकाळ संरक्षण देते. त्याचबरोबर अन्नद्रव्यांचा पुरवठासुध्दा दिर्घकाळ होत असल्याने झाडांच्या एकुन वाढीसाठी परिणामकारक ठरते.

फायदे:

  • उच्चदर्जाच्या निंबोळीपासून निर्मीत दिर्घकाळापर्यंत परिणाम.
  • यामधिल नैसर्गिक घटक मातीतून / जमिनीतून पसरणार्‍या विविध किडी तसेच रोगांपासून संरक्षण देतात.
  • झाडांना वाढीसाठी आवश्यक असणार्‍या अन्नद्रव्यांचा नैसर्गिक स्त्रोत.
  • मातीची जडनघडन सुधारुन झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • झाडांची वाढ व त्यांचे किड रोगांपासून संरक्षण असे दुहेरी परिणाम.
  • १०० % नैसर्गिक व रसायनमुक्त.

वापरण्याचे प्रमाण:

मातीच्या वरच्या थरामध्ये मिसळून त्यानंतर हलके पाणी द्यावे.

  • कुंडीतील झाडे (फुले/भाजीपाला/शोभीवंत झाडे):२५ – ५० ग्रॅम प्रती झाड महिन्यातून एकदा.
  • बागेतील झाडे / वृक्ष : ५० – १०० ग्रॅम प्रती झाड महिन्यातून एकदा.
  • परसबाग व लॉन: २०० – ४०० ग्रॅम प्रती वर्ग मिटर महीन्यातून एकदा बायो गार्डन रीचसोबत वापरल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.

उपलब्धता

500 ग्रॅम

Back to Top