बायो प्राईम

झाडांच्या सर्वागीन वाढीसाठी खास तयार केलेले अन्नद्रव्य मिश्रण झाडांना आवश्यक अन्नद्र्व्ये संतुलीत प्रमाणात पुरवून पाने, फुले, व फळांची वाढ करुन गुणवत्ता सुधारते.

फायदे

  • झाडांना आवश्यक अशा नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्र्व्यांचा दर्जेदार स्रोत.
  • अन्नद्र्व्यांसोबतच पिक वाढ उत्तेजक द्रव्यांचा समावेश.
  • पाने,फुले व फळे यांची सर्वांगीन वाढ करते.
  • पाण्यामध्ये सहजपणे विरघळणारे.

वापरण्याचे प्रमाण

  • आळवणी :- २० ग्रॅम बायो प्राईम २ लीटर पाण्यात मिसळून प्रती झाड ५०० मीली मिश्रण आळे करुन द्यावे.
  • फवारणी :- २० ग्रॅम बायो प्राईम ५ लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी संपूर्ण झाडावर फवारावे
  • दिर्घकाळ परिणामासाठी १५ दिवसांतून एकदा वापरावे.

उपलब्धता

20 ग्रॅम

Back to Top