बायो रुट रीच

संपूर्णतः नैसर्गिक भूसुधारक. मातीची जडनघडन सुधारुन अन्नद्रव्यांचा र्‍हास थांबवते व मुळांच्या वाढिस प्रोत्साहन देते.

फायदे

  • उत्कृष्ट भूसुधारक स्वतःच्या वजनापेक्षा ८ पट अधिक पाणी शोषून घेण्याची क्षमता असल्याने मातीची जलधारणा शक्ती वाढुन वारंवार पाणी देण्याची गरज कमी होते.
  • मातीमधिल हवेचे प्रमाण राखल्या जाऊन मातीचा कडकपणा कमी होतो त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते.
  • अन्नद्रव्ये पाण्यासोबत वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन ती झाडांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात.
  • मातीची जडनघडन सुधारल्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थीत होते.

वापरण्याचे प्रमाण

  • कुंडी भरताना: बायो रुट रीच, माती व शेणखत १:१:१ या प्रमाणात घेऊन कुंडी भरण्यासाठी वापरावे.
  • कुंडीतील झाडे: ५० - १०० ग्रॅम
  • बागेतील झाडे / वृक्ष: ३०० – ४०० ग्रॅम वर्षातून एकदा.
  • परसबाग व लॉन: ५०० ग्रॅम प्रती वर्ग मिटर बायो गार्डन रीच व बायो नीम रीच सोबत वापरल्यास अधिक चांगले परिणाम दिसतात.

उपलब्धता

650 ग्रॅम

Back to Top