बायो रुटेक्स

उच्च दर्जाची मुळांची वाढ करणारी संप्रेरके वापरुन बायो रुटेक्स हे खास शोभीवंत झाडांसाठी तयार करण्यात आले आहे. छाट कलमे, बीया आणि रोपवाटिकेतील रोपांची मुळे वेगाने वाढवण्याची क्षमता बायो रुटेकस मध्ये आहे. मुळांची लवकर व भरघोस वाढ होत असल्याने अन्नद्र्व्यांचे शोषणाचे प्रमाण वाढून झांडाच्या एकंदर वाढीसाठी चालना मिळते.

फायदे

  • छाट कलमांच्या मुळांची लवकर वाढ होऊन कलमे लवकर तयार होतात.
  • अन्नद्रव्ये व पाणी यांचे शोषण वाढवणू रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
  • मातीचे जैविक, रासायनिक तथा भौतिक गुणर्धम सुधारतात.
  • मुळांकडून मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्र्व्यांचे शोषण वाढते.
  • रोपांना नवीन जमिनीशी लवकर जुळवून घेण्यास मदत होते.

वापरण्याची पध्दत

कलम बुडवीण्यासाठी

1. छाट कलमाचा खालचा भाग बायो रुटेक्स मध्ये बुडवून लगेचच जमीन / पिशवीमध्ये लागवड करावी.

2. १० मीली बायो रुटेक्स १ लीटर पाण्यात मिसळून छाट कलमांचा खालचा भाग १० मिनीटांसाठी बुडवून मग लागवड करावी.

बीज प्रक्रीया

१० मीली बायो रुटेक्स १ लीटर + १ लीटर पाणी या द्रावणात बीया १० मिनीटे बुडवून मग लागवड करावी.

आळवणी

५ मीली बायो रुटेक्स १ लीटर पाण्यात मिसळून रोपांभोवती आळवणी करावी.

फवारणी

३ मीली बायो रुटेकस १ लीटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशीरा फवारणी करावी.

उपलब्धता

५० मिली / २५० मिली

Back to Top