बायो सेफ

बागेतील सर्व प्रकारच्या झांडाच्या संरक्षणासाठी नैसर्गीक घटकांपासून बनवलेले खास प्रवाही मिश्रण.

विविध प्रकारच्या किडी तसेच रोगांपासुन झाडांचे दिर्घकाळापर्यंत संरक्षण करते.

फायदे:

  • विविध प्रकारच्या किडी व रोगांपासुन संरक्षण.
  • नियमित उपयोगाने झाडांच्या आरोग्यात वाढ होते.
  • वेगवान व दिर्घकाळापर्य़ंत परिणाम.

वापरण्याचे प्रमाण:

२-३ मिली बायो सेफ १ लीटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी फवारणी करावी.

गरज पडल्यास ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.

उपलब्धता

5 मिली / 50 मिली / 100 मिली

Back to Top