बायो टॉक्झीन

बागेतील फळे, फुलझाडे तसेच शोभीवंत झाडांवर येणा-या किंडीसाठी खास तयार केलेले मिश्रण. झाडांवर थेट फवारता येत असल्याने वापरण्यास अगदी सोपे. नैसर्गीक घटकापासून बनवलेले असल्याने वापरण्यास सुरक्षीत व पर्यावरण पूरक उत्पादन.

याच्या वापराने किटकांपासून होणारे रस शोषणा सारखे नुकसान कमी होते. दिर्घकाळापर्यंत परिणामकारक असून सर्व प्रकारच्या किंडीपासून संरक्षण करते.

फायदे:

  • विविध प्रकारच्या किड व रोग व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे तयार मिश्रण.
  • दिर्घकाळापर्यंत किड व रोगांपासुन संरक्षण करते.
  • झाडांची वाढ तसेच तजेलदारपणास चालना देते.

वापरण्याचे प्रमाण:

  • सकाळी लवकर किंवा सायंकाळी थेट झाडांवर फवारणी करावी.
  • चांगल्या परिणामांसाठी १ आठवड्यानंतर फवारणी करावी.

उपलब्धता

500 मिली

Back to Top