खते परीक्षण

सेंद्रिय खते आणि खतांमधील भेसळ तपासणे

तपासले जाणारे घटक

  • सामू, विद्युत वाहकता (क्षारता), सेंद्रिय कर्ब
  • नत्र, स्फुरद, पालाश
  • कॅल्शियम,मॅग्नेशिअम,गंधक
  • सोडियम, तांबे, लोह, झिंक,मॅगनीज
  • तेल, प्रथिने

रासायनिक खते आणि खतांमधील भेसळ तपासणे

  • नत्रयुक्त खते
  • स्फुरदयुक्त खते
  • पालाशयुक्त खते
  • नत्र व स्फुरदयुकत संयुक्त खते
  • सुक्ष्म अन्नद्र्व्येयुक्त खते
  • सुक्ष्म अन्नद्र्व्ये मिश्रणे खते
  • मुल्यवर्धीत खते
  • १००% पाण्यात विरघळणारी संयुक्त खते
  • राज्य सरकार प्रमाणीत ग्रेडची नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते
  • जैविक खते
  • सेंद्रीय खते

सुक्ष्मजीव आधारीत खते तपासणी

FCO प्रमाने दर्जा तपासणी

Back to Top