बायो लकी चार्म

कुंडीतील झाडे, लकी बांबू आणि ऑर्कीडसाठी तयार फवारणी मिश्रण. उपयुक्त अन्नद्रव्यांचा त्वरीत पुरवठा करते.

फायदे

  • झाडाच्या वाढीसाठी आवश्यक पोषण पुरवीते.
  • झाडे आणि फुलांना तजलेदार बनवते.
  • पाने व फुले यांचा रंग व दर्जा सुधारते.
  • फुलांची टिकवणक्षमता वाढवते.
  • दिर्घकाळापर्यंत अन्नद्रव्यांचा पुरवठा करते.

लकी चार्म सर्व प्रकारच्या झाडांसाठी खास तयार केलेले अन्नद्र्व्य मिश्रण असून पाने तसेच फुलांची वाढ, तजेलंदार पणा, रंग व दर्जा यामध्ये भर घालते. झाडांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांनी समृध्द असून लकी बांबू, ऑर्कीड तसेच कुंडीतील झाडांसाठी संपूर्ण पोषण प्रदान करते.

वापरण्याची पध्द्त:

1. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशीरा झाडावर (पाने व फुले) फवारणी करावी.

2. चांगल्या परिणामाकरिता आठवड्यातून एकदा वापरावे.

उपलब्धता

५०० मिली

Back to Top