पानदेठ परिक्षण

पानदेठ परिक्षणामध्ये तपासले जाणारे घटक

घटक
नत्र कॅल्शिअम गंधक तांबे
स्फुरद मॅग्नेशिअम मॅगनीज लोह
लोह सोडिअम जस्त बोरॉन
मॉलिब्डेनम अमोनिकल व नायट्रेट नत्र

पानदेठ परिक्षणासाठी नमुना घेण्याची पध्दत

पिक तपासणीसाठी पिकाचा घ्यावयाचा भाग पिकाची अवस्था/कालावधी नमुना संख्या
       

नगदी पिके:

ऊस शेड्याकडून तिसरे पान देठासहीत लागवणीपासून तीन ते पाच महिन्यांपर्यंत १५

तृणधान्य पिके:

गहू सर्वात वरचे पान लोंब्या येण्याआधी ५०
मका कणसा सोबतचे पान तुरा येण्याआधी १५
फळे:
द्राक्षे काडीवरील खालून पाचवे देठ व पान मार्च, एप्रिल (खरड) छाटणीच्या किंवा ऑक्टोबर छाटाणीच्या ४५ दिवसांनी २००
डाळिंब शेंड्याकडून आठवे पान एप्रिल व ऑगस्टमध्ये फुलकळीच्या अवस्थेत ५०
केळी शेंड्याकडून तिसर्‍या पानाचा देठ लागवणीनंतर चार महिन्यांनी १५
आंबा पान व देठ चार ते सात महिने वयाच्या फांदीच्या मध्यभागातील पाने १५
पेरु शेंड्याकडून तिसर्‍या पानाची जोडी ऑगस्ट व डिसेंबर महिन्यातील फुलकळीची अवस्था २५
चिक्कू शेंड्याकडून १० वे पान सप्टेंबर महिन्यात ३०
गळीत धान्यपिके:
भुईमूग प्रौढावस्थेत आलेले पान जास्तित जास्त फुटवे २५
सुर्यफुल प्रौढावस्थेत आलेले पान फुल येणे सुरु झाल्यावर २०
सोयाबीन वरुन तिसरे पान पेरणीनंतरे दोन     महिन्यांनी २५

 

Back to Top