रॉयल ग्रीनफिल्ड पिकांसाठी अमृत

सर्व प्रकारची पिके तसेच जमिनीचे आरोग्य सुधारणा-या नैसर्गीक घटकांचे सर्वोत्तम मिश्रण पिंकाचा दर्जा तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त.

फायदे

  • पिकांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे उत्कृष्ठ भूसुधारक.
  • मुळांच्या वाढीस चालना देऊन अन्नद्रव्यांचे पिकाद्वारे शोषण वाढवून पिकवाढीस चालना देते.
  • जमीनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या तसेच कार्यक्षमता वाढवते.
  • फुले तसेच फलधारणा वाढवून फुलगळ व फळ्गळ रोखण्यास मदत करते.
  • भाज्या, फुले तसेच फळांचा रंग, चव, वजन व एकंदर दर्जा व उत्पादनामध्ये वाढ करते.
  • किड, रोग व वातावरणातील बदल यांचा प्रतीकार करण्याची पिकांची क्षमता वाढवते.

वापरण्याची शिफारस:

१० किलो प्रती एकर

वापरण्याची पध्दत:

रासायनिक किंवा सेंद्रीय खतांसोबत मिश्रण करुन जमीनीत टाकावे. लगेचच सिंचन करावे.

Back to Top