सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुप (Previously BIO ORGANIC INDUSTRIES)

एकात्मीक अन्नद्रव्ये व कीड रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा सुयोग्य अवलंब करून विषमुक्त अन्नधान्ये, फळे व भाजीपाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी निर्माण करण्यासाठी दर्जेदार कृषी निविष्ठा व सेवा आवश्यक आहेत.

सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुप दर्जेदार सेवा व निविष्ठा पुरविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषीक्षेत्राशी संबंधीत विविध विषयांचे संशोधक तसेच संशोधन संस्था यांचा सल्ला तसेच मार्गदर्शन घेत असतो.

Back to Top