प्रथिने युक्त सोयाबीन पावडर

प्रतिजैविके औषधे तयार करतांना बाहेर पडणा-या सोयाबीन पावडर पासून तयार केलेले सेंद्रीय खत असून यामध्ये प्रथिनासोबतच पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये नैसर्गीक स्वरुपात असतात. जमीनीचे आरोग्य सुधारुन अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण वाढवण्यासाठी सोया पावडर उपयुक्त ठरते.

रासायनिक खतांचा वापर व त्यांचे दुष्परीणाम कमी करण्यासाठी सोया पावडर चांगला पर्याय आहे.

प्रथिने युक्त सोयाबीन पावडर मधील घटक

घटक प्रमाण
ओलावा १०.२४%
प्रथिने ३९.६८%
सामू ६.०५%

फायदे

  • जमीनीतील उपयोगी सुक्ष्म जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
  • पिकांना आवश्यक मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्र्व्ये नैसर्गीक स्वरुपात उपलब्ध.
  • जमीनीचे भौतिक, रासायनिक तथा जैविक गुणधर्म सुधारतात.
  • जमीनीची सुपिकता व जलधारणा शक्ती वाढवते.
  • जमीनीच्या आरोग्यात भर पडून दर्जेदार पिकवाढ होते.
Back to Top