सन बायो एफ ई बॅक

घटक: (CFU: 2 x 109 Cells / ml)

पिकांना आवश्यक असणार्‍या सुक्ष्म अन्नद्रव्यांपैकी लोह हे महत्वाचे अन्नद्रव्य असून सन बायो एफ ई बॅक मधील सुक्ष्म जिवाणू परिणामकारक रित्या लोह उपलब्ध करुन देतात. लोह पिकांमधील प्रथिने तसेच हरितद्रव्य निर्मीतीसाठी आवश्यक असुन वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेशन तसेच इतर नैसर्गिक क्रियांना चालना देते.

फायदे

  • पिकांना आवश्यक असणारे लोह नैसर्गिकरीत्या उपलब्ध करुन देऊन लोहाची कमतरता भागविण्यास मदत होते.
  • अनुपलब्ध स्थितीत असलेल्या लोहाच्या अणूंना पिकांना उपलब्ध होऊ शकणार्‍या स्वरुपात उपलब्ध करुन देते.
  • लोहाच्या उपलब्धतेमुळे प्रकाशसंश्लेशन क्रियेला व हरीतद्रव्य निर्मीतीला चालना मिळून पिकांची चांगली वाढ होते.
  • जमिनीमधील सुक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढुन जमिनीचे आरोग्य सुधारते.

पिके: अन्नधान्ये, फळे, फुले, भाजीपाला, ऊस व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो एफ ई बॅक १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो एफ ई बॅक पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top