सन बायो मेटा हे निसर्गात आढळणार्या बुरशींचे बनलेले जैविक कीडनाशक असून पिकांवर येणार्या तसेच जमिनीमधील विविध प्रकारच्या कीडींच्या नियंत्रणासाठी वापरता येते. विविध पिकांवरील रस शोषणार्या तसेच लाकूड पोखरणार्या वाळवी व हुमणी यासारख्या किडींच्या नियंत्रणाकरीताही सन बायो मेटा प्रभावी आहे. रासायनिक किटकनाशकांना दाद न देणार्या किटकांच्या नियंत्रणासाठी सन बायो मेटा हा एक उत्तम पर्याय आहे.
५ मिली सन बायो सन बायो मेटा प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी. हवामान कोरडे असल्यास योग्य आर्द्रता राहण्यासाठी फवारणीनंतर लगेच पिकास पाणी द्यावे.
प्रती एकर १ लिटर सन बायो मेटा ५० - १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
प्रती एकर १ - २ लिटर सन बायो मेटा ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.
५ - १० मिली सन बायो मेटा प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
सन बायो मेटा वापरण्याच्या ३-५ दिवस अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.
१००० मिली / ५००० मिली