सन बायो सल्फो बॅक

घटक: (CFU: 2 x 109 Cells / ml)

सन बायो सल्फो बॅक नैसर्गिक रित्या उपलब्ध असणार्‍या सुक्ष्म जिवाणूंचे मिश्रण असुन जमिनीमधील अनुपलब्ध स्वरुपात असलेला सल्फर (गंधक) पिकांना उपलब्ध करुन देतात. पिकांना आवश्यक असणार्‍या अन्नद्रव्यांपैकी गंधक हे महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे.

फायदे

  • नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे गंधक पिके तसेच जमिनीच्या आरोग्यात वाढ करते.
  • गंधकामुळे जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते. त्यामुळे क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करता येते.
  • गंधकाची उपलब्धता वाढण्याबरोबरच जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढल्याने जमिनीचे आरोग्य सुधारते.
  • तेलबिया, डाळी तसेच इतर पिकांमध्ये दर्जा वाढवण्यासाठी गंधक उपयुक्त आहे.

पिके: अन्नधान्ये, डाळी, तेलबिया, फळे, फुले, भाजीपाला व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो सल्फो बॅक १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो सल्फो बॅक पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top