सन बायो झेड - एन बॅक

Zinc Solubilising Bacteria (CFU: 1 x 108 Cells / ml)

पिकांमधील प्रकाश संश्लेशनासारख्या चयापचय क्रियांना चालना देण्यामध्ये जस्त (झिंक) या सुक्ष्म अन्नद्रव्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. सन बायो झेड एन बॅक मधील उपयुक्त जिवाणू पिकांच्या मुळांच्या सान्निध्यात राहुन जस्ताची उपलब्धता वाढवतात. परिणामी जस्ताचे शोषण होऊन पिकांची जस्त कमतरता भरून निघण्यास मदत होते.

फायदे

  • जमिनीमधिल तसेच वापरलेल्या खतांमधील जस्त पिकांना उपलब्ध करुन दिला जातो.
  • जस्तामुळे प्रकाश संश्लेशन, बिजनिर्मीती तसेच पिक वाढ संप्रेरके निर्मिती यांना चालना मिळते.
  • रासायनीक स्वरुपातील जस्ताची गरज कमी होऊन खतांच्या खर्चात बचत होते.
  • सन बायो झेड एन बॅक वापरलेल्या पिकांचे अवशेष पुढील पिकाला सुध्दा जस्त उपलब्ध करुन देतात.
  • जमिनीचे एकंदर आरोग्य सुधारुन सुपिकता वाढते.

पिके: अन्नधान्ये,फळे, फुले, भाजीपाला तसेच इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो झेड एन बॅक १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो झेड एन बॅक पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top