सन बायो बी टी मध्ये बॅसीलस थुरीन्जीएन्सीस हे निसर्गात आढळणारे जिवाणू असून अळीवर्गीय किडींच्या पोटात गेल्यानंतर या जीवाणूपासून निघणा-या विषारी स्फोटीक पदार्थामुळे अळीची पचनसंस्था निकामी होते. त्याचबरोबर स्फटीकामुळे अळ्यांची रक्तसंस्था बाधीत होऊन अळीचा नाश होतो. पाळीव प्राणी व मित्र किटकांसाठी सन बायो बी टी पूर्णत: सुरक्षीत असून यामुळे दिर्घकाळापर्यंत किड व्यवस्थापन होऊन रासायनीक किटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होते.
फवारणीमधून: ५ मीली सन बायो बीटी १ लीटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा फवारणी करावी.
1000 मिली आणि ५००० मिली.