उच्च दर्जाच्या प्लॅस्टीक पासून बनवलेला बकेट ट्रॅप नारळावर येणा-या गेंड्या तसेच सोंड्या भुंगांच्या व्यवस्थापनासाठी त्या त्या किटकांशी संबंधीत ल्यूर ( कामगंध ) च्या सहाय्याने वापरला जातो. वापरण्यासाठी अत्यंत सोपा असलेला हा सापळा दिर्घकाळापर्यंत उपयोगी ठरतो.
पिके : नारळ
एकरी सापळा संख्या : २ प्रति एकर
बकेट सापळा ( ट्रॅप ) दोन झांडाच्या मध्ये जमीनीपासून १.५ ते २.०० मी उंचीवर लावावा.